शक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार
कोल्हापूर : राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध करण्यासाठी अखेर १३ जिल्ह्यांतील शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कोल्हापूर येथे पार पडली. काँग्रेसचे...